गणेश कांबळे. ( उपसंपादक )

फुरसुंगी -उरुळी देवाची :

भाजप : 124
शिंदेसेना : 61
अजितवादी : 36
काँग्रेस : 27
शरदवादी : 12

उबाठासेना : 8

महायुती : 221/288
मविआ : 47/288
इतर : 20/288

या 288 नगरपरिषदांमध्ये –
आधी : 1600 भाजप नगरसेवक होते.
आता : 3325 भाजप नगरसेवक निवडून आले आहेत.

2024 : एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने असाच मॅन्डेट विधानसभा निवडणुकीत महायुतीला दिला होता.

2025 : देवेन्द्र फडणवीस सरकारच्या एक वर्षाच्या रिपोर्ट-कार्ड वर आज महाराष्ट्राच्या जनतेने अगदी 2024 सारखाच मॅन्डेट महायुतीला दिला आहे.


थोडक्यात, या ‘मध्यावधी’ निवडणुकीत : विकासाची स्पष्ट व्हिजन, निर्णयक्षम आणि स्थिर नेतृत्व, ‘मिस्टर क्लिन’ मुख्यमंत्री, स्वच्छ नियत, ठाम नीती, सक्षम नेतृत्व, प्रशासनावर पकड, लोककल्याण + इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समतोल आणि वर्षभराच्या ट्रॅक रेकॉर्डवर मतदान – या कारणांमुळे असे यश भाजपला व महायुतीला पुन्हा एकदा मिळाले आहे! जनतेने भावनांवर नाही तर परिणामांवर मत दिले आहे, असेच यातून दिसून येते.

महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक धन्यवाद आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *