मोहसीन आतार ( सोलापूर जिल्हा उपसंपादक )
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलम आझाद यांच्या जयंती* निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस *शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले
यावेळी माजी महापौर अरिफ शेख कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे माजी नगरसेवक हरुण शेख उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे रुस्तुम कंपली अनिल मस्के संजय गायकवाड नूरअहमद नालवार रजाक खादरी इलियास शेख सर माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा बागवान सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर विणाताई देवकाते शुभांगी लिंगराज सागर उबाळे शकील शेख महेश सर्वगोड शोहेब कडेचुर आप्पा सलगर मोहसीन फुलारी चंदा काळे लता सोनकांबळे ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी रेखा बिनेकर रुकीयाबानु बिराजदार चंद्रकला निजमल्लू अभिलाष अच्युगटला हाजी मेहमूद शेख आदी पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.
