Month: November 2025

मुखेडमध्ये काँग्रेसला ‘बहुमत द्या’ — खा. प्रा. रविंद्र चव्हाण यांचे मतदारांना भावनिक आवाहन

गुलाब शेख (उपसंपादक महाराष्ट्र राज्य ) मुखेड, ता.—मुखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, शहरातील प्रभागनिहाय काँग्रेसच्या कॉर्नर बैठकींमध्ये मतदारांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत बोलताना खा. प्रा. रविंद्रजी…

राज्यस्तरीय गौरवाच्या पार्श्वभूमीवर गावाचा अभिमान वाढवणाऱ्या बोरी पारधीच्या क्लास वन अधिकारी डॉ. चैताली आव्हाड यांचा ग्रामपंचायतीत शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार

नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी ) बोरी पारधी (ता. दौंड, जि. पुणे) मौजे बोरी पारधी येथील ग्रामपंचायत सभागृहात आज दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड यांची…

सोरतापवाडी महसूल कार्यालयात खाजगी इसमांचे ‘साम्राज्य’ कायम?
शेतकरी विशाल वाईकरांचा गंभीर आरोप – महसूल विभागाचे परिपत्रक लागू नसल्याचा सवाल

प्रतिनिधी सोरतापवाडी (ता. हवेली) महसूल विभागाने खाजगी मदतनीसांवर संपूर्ण बंदी घालणारे जा.क्र./कावी/३५०/२०२३ तसेच कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी सर्व आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेले संकिर्ण २०२४/प्र.क्र. ३६३/ई१०, दि. १९/१२/२०२४ हे…

केडगाव पाटबंधारे शाखा अधिकारी ‘गायब’; दाखवा आणि बक्षीस मिळवा!

नेताजी खराडे सहा-सहा महिने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकरी हैराण… केडगाव : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या केडगाव शाखेत गेल्या अनेक महिन्यांपासून शाखाधिकारी आणि इतर अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप…

कात्रज जांभूळवाडी रोडवर घराला भीषण आग — वेळीच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मोठा अनर्थ टाळला

वैभव पांचगणे कात्रज | पुणेकात्रज जांभूळवाडी रोडवरील हनुमान नगर सर्वे नं. ३६ मधील एका घरात मंगळवारी संध्याकाळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. एका गुंठ्याच्या दोन मजली घराच्या…

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या कर्मचाऱ्यांवरील वेतनकपात, पदनाम बदल आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात भाजपने उचलला आवाज; आयुक्तांना निवेदन सादर, पुनर्चौकशी आणि न्यायाचे आश्वासन

शुभांगी वाघमारे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आणि आस्थापना बदलाच्या निर्णयाविरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.…

पाटस येथे संविधान दिन उत्साहात साजरा — विविध उपक्रमांनी परिसर दुमदुमला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस : भारतीय संविधान दिन (बुधवार, दि. २६ नोव्हेंबर) उत्साहात व ऐतिहासिक वारशाचा अभिमान जागवत पाटस गावात साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न…

हडपसर ते पाटस पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू — ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) अनेक वर्षांपासून बंद असलेली हडपसर ते पाटस बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, ग्रामीण भागातून पुण्यात…

ऐतिहासिक विजय! ३.३३ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे २२o कोटी मिळणार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, न्यायासाठी लढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) शेतकरी बांधवांनी केलेल्या सातत्यपूर्ण न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे तब्बल २२० कोटी रुपये अतिरिक्त मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह…

महागाव-फुलसंगी रोडवर भीषण अपघात

श्याम शिंदे ( महागाव प्रतिनिधी ) बुधवार | 26 नोव्हेंबर | सकाळी 7 वाजता महागाव फुलसंगी रोडवर आज सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात…

You missed