द व्हॉइस ऑफ अँटिक आयडल कराओके राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन
चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) नववर्षाच्या शुभमुहूर्तावर रंगणार मराठी हिंदी सदाबहार गाण्यांची संगीत मैफिल राजधानी सातारा येथे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रविवार रोजी भव्य…
