“यवत परिसरात खुलेआम देहविक्रीचा धंदा; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!”
स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) धनश्री हॉटेल अॅण्ड लॉजमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या धंद्याने संत परंपरेच्या गावाचे नाव कलंकित ; पोलिसांकडून डोळेझाक? नागरिकांत तीव्र संताप… पुणे (दौंड) : वारकरी संप्रदायाची…
