पाटस मध्ये अघोरी करणीचा थरकाप उडवणारा प्रकार; ३० जणांची नावे लिहून काळी जादू केल्याचा आरोप
नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी) पाटस येथे करणीचा प्रकार पाटस : महाराष्ट्र पोलीस न्युज 24 पाटस (ता. दौंड) येथे अंधश्रद्धा व करणीसदृश अघोरी प्रकार घडला आहे. पंचशीलनगर परिसरात भावकीची नावे…
