Month: January 2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा-वैभव नावडकर

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) पुणे : मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता ग्राम पातळीवर सभा घेऊन योजनेकरिता प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी…

अल्पसंख्याक महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या पत्रकार शेख आयेशा यांचा ‘वर्षा’वर अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) बीड येथील लोकजगत या वृत्तपत्राच्या संपादिका तथा सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार शेख आयेशा यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मुख्यमंत्री…

ऐतिहासिक इंदापूर नगरीचे सांस्कृतिक वैभव माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर : वीरश्री मालोजीराजे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी, राजे शहाजी, माॅंसाहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी राजे यांची मूळ जहागिरी, स्वराज्य निर्मितीच्या संकल्पनेचे…

पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या CSR उपक्रमातून गांगवली केंद्रशाळेला नवे रूप; नूतनीकरण वास्तूचे दिमाखात उद्घाटन                               

उत्तम तांबे ( रा.जि. संपादक ) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रा.जि.प. केंद्रशाळा गांगवली या शाळेचा ‘पोस्को महाराष्ट्र स्टील’ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत पूर्णतः कायापालट करण्यात आला आहे. नूतनीकरण करण्यात…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा गुन्हा माफीनाम्याने पुसला जाणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा..

शुभांगी वाघमारे २२ वर्षांनंतरची माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली – संभाजी ब्रिगेडचा ठाम आरोप.. पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या घृणास्पद व देशद्रोही लिखाणाला आज…

खडकवासला पाटबंधारेच्या बेबी कॅनलवर वाढते अतिक्रमण
शाखाधिकारी शेवरे यांचे जाणून बुजून दुर्लक्ष

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) केडगाव : येथे खडकवासला पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनल गेला असून सध्या कॅनलच्या जागेमध्ये प्लॉट धारकांनी अतिक्रमण केले असून त्यामुळे बेबी कॅनलच्या भरावाला धोका…

ओढापात्र गिळंकृत! बेवनूरमध्ये जलवाहिनीवर उघड कब्जा; प्रशासन मौन, गाव पाण्यासाठी वणवण

अजित काळेल मौजे बेवनूर (ता. जत सांगली ) येथील नैसर्गिक ओढापात्र जाणीवपूर्वक बुजवून काही मोजक्या शेतकऱ्यांनी संपूर्ण जलवाहिनीच बळकावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ओढ्याचा प्रवाह अडवणे, रुंदी नष्ट करणे…

केडगाव पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी सिद्धार्थ देवरे यांच्या अनुपस्थितीचे कारण काय?
शाखा परिसरात होणाऱ्या अवैध धंद्यांना व अतिक्रमणाला मूक पाठिंबा तर नाही ना? नागरिकांचा प्रश्न

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) केडगाव : येथील खडकवासला पाटबंधारे शाखेच्या कार्यालयातील शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे हे सहा/सहा महिने शाखेत येत नसल्याने येथे सावळा गोंधळ सुरू असून शाखा परिसरात…

केडगाव पाटबंधारे शाखा बनलाय तळीरामांचा अड्डा , शाखाधिकारी जागेवर नसल्याने अवैध धंद्याना आलाय ऊत

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) केडगाव : येथील खडकवासला पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी सिद्धार्थ शेवरे सहा महिन्यापासून शाखेत येत नसल्याने शाखा परिसरात अवैध धंदे वाढले असून तळीरामांना तर पिऊन…

नळेफोडी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी; मुलींनी साकारली सावित्रीबाईंची प्रेरणादायी वेशभूषा*

उत्तम तांबे ( रायगड जिल्हा संपादक ) माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नळेफोडी येथे आज शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती…