साताऱ्यात ड्रग्ज कारखान्याचा भांडाफोड म्हशींच्या गोठ्यात तयार होत होतं एमडी! मुंबईतून दोघे ताब्यात; सावरीज (ता. जावली) गाव हादरलं, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
शिव कदम सातारा जिल्ह्यातील सावरी (ता. जावली) गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शेतातील म्हशींच्या गोठ्यात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केलं जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिस कारवाईत समोर आला आहे.…
