कु. वैदेही वैभव शिंदे हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई
चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) कठापूर ( सातारा)येथील कु. वैदेही वैभव शिंदे हिने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान आपल्या नावावर लिहिला…
