Category: मराठी बातम्या

सारडा कॉलनीत विकासाच्या नावाखाली बोगस कामाचा भांडाफोड
निकृष्ट दर्जा, मुरुमाऐवजी माती; ठेकेदार-अभियंता संगनमताचा गंभीर आरोप सारडा कॉलनीतील बोगस कामाचा पर्दाफाश

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) सातारा शहरातील सारडा कॉलनी, शाहूपुरी येथे सुरू असलेले काम म्हणजे विकासाच्या नावाखाली चाललेली उघड फसवणूक असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी…

हिवाळी अधिवेशनातही बिनधास्त गैरहजेरी! वरवंड पाटबंधारे शाखेत राज्यपालांच्या आदेशाचा उघड अवमान

नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी ) वरवंड (ता. दौंड) : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे राज्यपालांचे स्पष्ट व घटनात्मक…

शिवथरमध्ये संतापाचा ज्वालामुखी!
भूमापन अधिकाऱ्यांच्या कारभारावर थेट संगनमताचे आरोप;
“कारवाई न झाल्यास २२ डिसेंबरला आत्मदहन!” — ग्रामस्थांचा कडक इशारा

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) शिवथर : (सातारा) शिवथरचे ग्रामस्थ संतापले! भूमापन अधिकाऱ्यांच्या संगनमतावर थेट आरोप ‘न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू!’ कडक इशारा” शिवथर ग्रामस्थांचा रोष आज अक्षरशः…

“सरकारी कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी? उरुळी कांचनमध्ये तलाठी–मंडल कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांची बंडाची ठिणगी!”

स्मिता बाबरे उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन तलाठी व मंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अरेरावी, उर्मट वागणूक आणि सरळसरळ गुंडगिरीमुळे आता नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला असून “शासकीय कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी?”…

बेवनूरचा गायरान घोटाळा फुटला!

तलाठी–ठेकेदार संगनमताच्या आरोपांनी गाव पेटलं; तहसीलदारांचा ‘मूक आशीर्वाद’?

विशेष प्रतिनिधी 8459177802 बेवनूर (ता. जत) —ग्रामस्थांनी जपून ठेवण्यास दिलेल्या गायरानाची खुलेआम लूट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या लुटीच्या केंद्रस्थानी तलाठी आंबेकर व ठेकेदाराचे कथित संगनमत असल्याचा…

भानोबा देवाच्या मंगल प्रवासाची वैभवशाली सुरुवात; पहिला मुक्काम भोसलेवाडी येथे उत्साहात – ग्रामस्थ, मान्यवर आणि भाविकांची मोठी उपस्थिती
नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी)

कुसेगाव | भानोबा देवाच्या परतीच्या यात्रेचा पहिला मानाचा मुक्काम आज भोसलेवाडी येथे उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, पालखीसह श्रद्धाळूंच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती.

या पवित्र यात्रेच्या स्वागतासाठी कुसेगावचे सरपंच व मार्केट कमिटी दौंडचे उपसभापती रमेश भोसले तसेच कुसेगावचे माजी सरपंच संतोष भोसले यांनी उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले.

कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक नेतृत्वाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद भोसले, किरण भोसले, तसेच नवनाथ भोसले, किसन भोसले, प्रणव भोसले, अरुण भोसले, यशवंत भोसले, दिलीप भोसले, राहुल भोसले, हनुमंत भोसले, सोमनाथ भोसले, रंगनाथ भोसले, अतुल भोसले, आकाश भोसले, परशुराम भोसले, सचिन भोसले, जयदीप भोसले, उमेश भोसले, निखिल जगताप, महादेव भोसले, रामहरी भोसले, दत्तात्रय पवार, वसंत भोसले, नितीन भोसले, गणेश भोसले, मिलिंद भोसले, विशाल भोसले, विजय भोसले, अमोल भोसले, विवेक भोसले, गणेश शिंदे, प्रवीण भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तात्रय भोसले, सुनील अधिकारी, संतोष भोसले, सागर भोसले, दीपक भगत, श्रीकांत भोसले, योगेश रुपनवर, दत्तात्रेय रुपनवर, शरद रुपनवर, मंगेश भोसले, नागासो सोनवणे, राजवर्धन भोसले, दिलीप सणस, संतोष धुमाळ आदींची उपस्थिती विशेष राहिली.

धार्मिक कार्यक्रमात ह. भ. प. विवेक महाराज भोसले यांनी किर्तनाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक विचारांनी प्रेरित केले. तसेच ह. भ. प. गणेश महाराज निंबाळकर, फलटण यांनीही भव्य व भक्तिमय प्रवचन देत यात्रेचे महत्त्व भक्तांना सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन करताना स्वयंसेवक व ग्रामस्थांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय, सांस्कृतिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
शोध सत्याचा — त्याला वास्तवाची धार

समतेच्या युगपुरुषाला महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

स्मिता बाबरे पुणे : ६ डिसेंबर १९५६ हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वांत हळवा दिवस. या दिवशी भारताने असा महामानव गमावला, ज्याने आधुनिक भारताची पायाभरणी केली— भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.…

इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 56…

नीरा भीमा कारखान्याची उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल – सौ.भाग्यश्री पाटील

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु.…

नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात 6400 मे.टन उच्चांकी ऊस गाळप*
– सौ.भाग्यश्री पाटील यांची माहिती

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 च्या चालु असलेल्या 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवसात गाळपाच्या कारखान्याच्या…

You missed