Category: मराठी बातम्या

इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 56…

नीरा भीमा कारखान्याची उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल – सौ.भाग्यश्री पाटील

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु.…

नीरा भीमा कारखान्याचे एका दिवसात 6400 मे.टन उच्चांकी ऊस गाळप*
– सौ.भाग्यश्री पाटील यांची माहिती

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 च्या चालु असलेल्या 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये एका दिवसात गाळपाच्या कारखान्याच्या…

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत गोंधळ शिगेला — निकाल जाहीर करण्यात का होत आहे विलंब? जनता संतप्त

इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या प्रक्रिया आणि निर्णयांमुळे शहरात तर्क–वितर्काची मोठी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानानंतर फक्त तीन…

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत गोंधळ शिगेला — निकाल जाहीर करण्यात का होत आहे विलंब? जनता संतप्त

इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत घडत असलेल्या प्रक्रिया आणि निर्णयांमुळे शहरात तर्क–वितर्काची मोठी चर्चा रंगली आहे. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल मतदानानंतर फक्त तीन…

केडगाव पाटबंधारे शाखा अधिकारी ‘गायब’; दाखवा आणि बक्षीस मिळवा!

नेताजी खराडे सहा-सहा महिने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शेतकरी हैराण… केडगाव : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या केडगाव शाखेत गेल्या अनेक महिन्यांपासून शाखाधिकारी आणि इतर अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप…

ऐतिहासिक विजय! ३.३३ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे २२o कोटी मिळणार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, न्यायासाठी लढलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) शेतकरी बांधवांनी केलेल्या सातत्यपूर्ण न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे तब्बल २२० कोटी रुपये अतिरिक्त मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह…

पाटस : बॅनरच्या आडून कोणतं लक्ष्य? नागरिकांचा वाढता प्रश्न — अतिक्रमणाचा वाद चिघळला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस येथील साखर कारखाना रस्त्यावर लावलेला एक बॅनर सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक आमदारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला हा बॅनर दिसायला साधा…

सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या  वाहनांवर कारवाईची मागणी

चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक) सातारा — ( वाई )ऊस वाहतूक करणारे बिनपरवाना ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाडी यांच्याविरुद्ध आवश्यक ती कारवाई न केल्याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सातारा यांच्या निष्क्रीयतेविरोधात अर्जदाराने…

बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाकडे मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली

फिरोज सय्यद सारखणी : नांदेड संतप्त बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केला निषेध बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या…