पंढरपूर नगरपरिषद निवडणूक धगधगते! नगरसेवक पदासाठी तब्बल ७४ अर्ज, तर प्रतिष्ठेच्या नगराध्यक्ष पदासाठी ४ दावेदार मैदानात
इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल: नगरसेवक पदासाठी ७४, तर नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज!पंढरपूर: आगामी पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण…
