काशी-विश्वेशरांच्या दर्शनाने लोणीकंद-पेरणे जि.प.गटातील यात्रेकरू भाविक झाले मंत्रमुग्ध
शुभांगी वाघमारे पै.किरण साकोरे परिवाराच्या हस्ते गंगा आरती;पुणेतील यात्रेकरू भाविकांच्या मोठ्या उपस्थितीने उत्साहाने वाराणसी(काशी) परिसर दुमदुमला वाराणसी(काशी)/पुणे:विजय लोखंडे,दि.८/११/२०२५. लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद…
