Category: Blog

Your blog category

लोणी काळभोर महसूल विभागावर अपर तहसिलदारांचा तब्बल धडक इशारा; त्रयस्थांचे बेकायदेशीर हस्तक्षेप, ई-हक्कातील अनियमितता आणि शासकीय कार्यालयातील खासगी व्यक्तींवर तत्काळ शिस्तभंग कारवाईचा इशारा

शुभांगी वाघमारे लोणी काळभोर (ता. हवेली) : 10 डिसेंबर 2025 लोणीकाळभोर अपर तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी महसूल प्रशासनातील वाढत्या अनियमितता, त्रयस्थांचे बेकायदेशीर हस्तक्षेप आणि ई-हक्क प्रणालीकडे…

“सरकारी कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी? उरुळी कांचनमध्ये तलाठी–मंडल कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांची बंडाची ठिणगी!”

स्मिता बाबरे उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन तलाठी व मंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अरेरावी, उर्मट वागणूक आणि सरळसरळ गुंडगिरीमुळे आता नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला असून “शासकीय कार्यालयातच कोतवालाची गुंडगिरी?”…

साताऱ्यात हद्दपारीचा आदेश भंग; 19 वर्षीय युवक ताब्यात

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) भुईज (जि. सातारा), 9 डिसेंबर 2025 — पाचवड (ता. वाई) येथे हद्दपारीचा आदेश मोडून परत आलेल्या युवकावर भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमध्ये 12 डिसेंबरला भव्य रोजगार मेळावा, मोफत आरोग्यसेवा, उद्योजकता मार्गदर्शन व ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम; युवक-नागरिकांसाठी सुवर्णसंधी
शुभांगी वाघमारे

हडपसर (पुणे) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त…

बीडमध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अपहरण, बेदम मारहाण, रिव्हॉल्व्हरची धमकी, लूट—शिरूर तालुक्यात थरारक प्रकार

विशेष प्रतिनिधी बीड | दि. 26 नोव्हेंबर 2025 बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुण्यात वकील म्हणून कार्यरत असलेल्या चांद उस्मान शेख (वय 43) यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक…

बेवनूरचा गायरान घोटाळा फुटला!

तलाठी–ठेकेदार संगनमताच्या आरोपांनी गाव पेटलं; तहसीलदारांचा ‘मूक आशीर्वाद’?

विशेष प्रतिनिधी 8459177802 बेवनूर (ता. जत) —ग्रामस्थांनी जपून ठेवण्यास दिलेल्या गायरानाची खुलेआम लूट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या लुटीच्या केंद्रस्थानी तलाठी आंबेकर व ठेकेदाराचे कथित संगनमत असल्याचा…

भानोबा देवाच्या मंगल प्रवासाची वैभवशाली सुरुवात; पहिला मुक्काम भोसलेवाडी येथे उत्साहात – ग्रामस्थ, मान्यवर आणि भाविकांची मोठी उपस्थिती
नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी)

कुसेगाव | भानोबा देवाच्या परतीच्या यात्रेचा पहिला मानाचा मुक्काम आज भोसलेवाडी येथे उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, पालखीसह श्रद्धाळूंच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती.

या पवित्र यात्रेच्या स्वागतासाठी कुसेगावचे सरपंच व मार्केट कमिटी दौंडचे उपसभापती रमेश भोसले तसेच कुसेगावचे माजी सरपंच संतोष भोसले यांनी उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले.

कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक नेतृत्वाची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद भोसले, किरण भोसले, तसेच नवनाथ भोसले, किसन भोसले, प्रणव भोसले, अरुण भोसले, यशवंत भोसले, दिलीप भोसले, राहुल भोसले, हनुमंत भोसले, सोमनाथ भोसले, रंगनाथ भोसले, अतुल भोसले, आकाश भोसले, परशुराम भोसले, सचिन भोसले, जयदीप भोसले, उमेश भोसले, निखिल जगताप, महादेव भोसले, रामहरी भोसले, दत्तात्रय पवार, वसंत भोसले, नितीन भोसले, गणेश भोसले, मिलिंद भोसले, विशाल भोसले, विजय भोसले, अमोल भोसले, विवेक भोसले, गणेश शिंदे, प्रवीण भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तात्रय भोसले, सुनील अधिकारी, संतोष भोसले, सागर भोसले, दीपक भगत, श्रीकांत भोसले, योगेश रुपनवर, दत्तात्रेय रुपनवर, शरद रुपनवर, मंगेश भोसले, नागासो सोनवणे, राजवर्धन भोसले, दिलीप सणस, संतोष धुमाळ आदींची उपस्थिती विशेष राहिली.

धार्मिक कार्यक्रमात ह. भ. प. विवेक महाराज भोसले यांनी किर्तनाच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक विचारांनी प्रेरित केले. तसेच ह. भ. प. गणेश महाराज निंबाळकर, फलटण यांनीही भव्य व भक्तिमय प्रवचन देत यात्रेचे महत्त्व भक्तांना सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन करताना स्वयंसेवक व ग्रामस्थांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. यात्रेनिमित्त परिसरात भक्तिमय, सांस्कृतिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
शोध सत्याचा — त्याला वास्तवाची धार

राज्यातून थेट जम्मूपर्यंत शोध मोहीम — पूजा जाधव अखेर सापडली; पोलिसांच्या तपासामुळे बेपत्ता प्रकरणाला पूर्णविराम”
गणेश कांबळे ( उपसंपादक महाराष्ट्र राज्य )

फुरसुंगीतील 26 सप्टेंबर पासून गायब असलेली 19 वर्षीय पूजा जाधव अखेर जम्मू-काश्मीरमध्ये सापडली पोलीस तपासात रजिस्टर मॅरेज चा खुलासा पोलिसांच्या जलद कारवाईला यश फुरसुंगी (हडपसर): फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या मनुष्य…

समतेच्या युगपुरुषाला महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

स्मिता बाबरे पुणे : ६ डिसेंबर १९५६ हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वांत हळवा दिवस. या दिवशी भारताने असा महामानव गमावला, ज्याने आधुनिक भारताची पायाभरणी केली— भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.…

इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 56…

You missed