सोरतापवाडी महसूल कार्यालयात खाजगी इसमांचे ‘साम्राज्य’ कायम?
शेतकरी विशाल वाईकरांचा गंभीर आरोप – महसूल विभागाचे परिपत्रक लागू नसल्याचा सवाल
प्रतिनिधी सोरतापवाडी (ता. हवेली) महसूल विभागाने खाजगी मदतनीसांवर संपूर्ण बंदी घालणारे जा.क्र./कावी/३५०/२०२३ तसेच कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी सर्व आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेले संकिर्ण २०२४/प्र.क्र. ३६३/ई१०, दि. १९/१२/२०२४ हे…
