पाटेठाणमध्ये शहिद जवान नितीन मारूती पाबळे यांना ३२व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली
नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील पाटेठाण गावात आज शहिद जवान नितीन मारूती पाबळे यांच्या ३२व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशासाठी प्राण अर्पण…
