शिवसेना शिंदे गटाच्या अमृता भोसले यांनी भरला उमेदवारी अर्ज, शिवसेने कडुन प्रचाराचा प्रारंभ*
संदिप रोमण ( जेजुरी प्रतिनिधी ) जेजुरी ( पुणे ) पुरंदर मधून शिवसेना शिंदे गटातून महिला नगरसेविकेना विशेष महत्व देण्यात आले असून लवथळेश्वर प्रभागातून प्रसिद्ध अडव्होकेट अशोक भोसले यांच्या सुविध…
