Category: ब्रेकिंग न्यूज

‘केबीसी’च्या मंचावर लांडेवाडीच्या सुकन्येचा डंका: धारावीत राहणाऱ्या रुचिता आढळरावने जिंकले ५० लाख रुपये; उत्तराने अमिताभ बच्चनही झाले भावूक

पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) मंचर (ता. आंबेगाव) : जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि अफाट ज्ञानाच्या जोरावर पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तालुक्यातील लांडेवाडी…

महाराष्ट्राच्या लेकीने युरोप खंडातील रशिया मधील Mount Elbrus शिखर सर करून रचला इतिहास.
१५ ऑगस्टचे स्वप्न २१ ऑगस्टला साकार; रशियातील माऊंट एल्ब्रुसच्या शिखरावर फडकवला तिरंगा

पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) पुणे / अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डाची सून, पुण्याची जिगरबाज कन्या आणि MBCPR Regd.च्या लेणी संवर्धिका आद. वैशाली भीमराव शेलार यांनी रशियातील जगप्रसिद्ध…

लाखो रुपये खर्च करून क्रीडा संकुलाची अवस्था बिकट

संजय गायकवाड : ( रा.जि. उपसंपादक ) रायगड जिल्ह्यातील पेण तालुका क्रीडा संकुल शहरांमधील क्रीडा संकुल याची खूप बिकट अवस्था झालेली आहे लाखो रुपये खर्च करून या क्रीडा संकुल बांधण्यात…

केडगाव येथे भीषण अपघात; कंटेनरला रुग्णवाहिकेची जोरदार धडक, आजोबा-नातवाचा मृत्यू
भरधाव रुग्णवाहिका चालकाविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा दाखल

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 केडगाव (ता. दौंड) : केडगाव गावच्या हद्दीत व्यंकटेश पेट्रोलियम पंपासमोर रविवारी (दि. 16 ऑगस्ट 2026) पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास…

रमाई आवास योजनेचा पहिला हप्ता तात्काळ द्या; आरपीआय (आठवले)चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) धाराशिव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना रमाई आवास घरकुल योजनेच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सन 2025-26 व सन 2026- 27 मागील दोन…

माकडाच्या मृत्यूनंतरही वनपाल गैरहजर; भुईंज वनपाल वीर यांचा कर्तव्यात कसूर! 

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) मौजे विरमाडे येथे विद्युत प्रवाहाचा धक्का बसून माकडाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यजीवाचा मृत्यू झाल्यानंतरही…

नाशिकला शैक्षणिक केंद्र बनवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी जमीन सुपूर्द

उत्तम तांबे : संपादक – रायगड जिल्हा माणगाव : भारतीय ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देत नाशिकला देशातील एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध…

४० वर्षांनंतरही कुकडी कालव्याची भरपाई न मिळाल्याने पाणी रोखण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर म.राज्य) मो.नं. 70281 92140 कामोणे : कुकडी कालव्याच्या भूसंपादनाबाबत कागदपत्रांची पूर्तता करून चार वर्षे उलटली तरीही थेट खरेदीचा निधी (भूसंपादन भरपाई) न मिळाल्यामुळे करमाळा तालुक्यातील…

बीड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

संजयकुमार मुरूमकर बीड : दिनांक 29/7/2026 शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल बीड प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले…

माजी सरपंच मालामाल; जकातवाडी झाली कंगाल!कारवाईचा पत्ता गुल; १५ ऑगस्टला आत्मदहनाचा एल्गार

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) जकातवाडी ग्रामपंचायतीतील कथित लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाने आता स्फोटक वळण घेतले असून, “माजी सरपंच मालामाल झाला आणि गाव मात्र कंगाल झाले” असा घणाघाती…

You missed