पुण्यात अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर महापालिकेचा मोठा दणका; १५४ आस्थापने टाळेबंद, ३२ परवाने रद्द, ६६ जणांवर नोटिसा
स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) पुणे : पुणे शहरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारविरोधात महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन, आवश्यक परवानग्यांचा…
