कविता खराडे यांना राज्यस्तरीय ‘भीमथडी प्रशासकीय कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान
शुभांगी वाघमारे केडगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाचवे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन’ शनिवार, दि. २३ मे २०२६…
