शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अनिल बनसोडे यांची निवड
वंचित व झोपडपट्टीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध राहण्याचा अनिल बनसोडे यांचा निर्धार
राजेंद्र उजागरे ( उपसंपादक ) पुणे, २३ ऑगस्ट:शिवसेना झोपडपट्टी महासंघ (महाराष्ट्र प्रदेश) च्या वतीने अनिल रघुनाथ बनसोडे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी एक वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र…
