दौंड तहसीलदारांच्या आदेशाने कानगाव येथे शेतकऱ्यांसाठी १० फुटी रस्ता मोकळा; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई
नेताजी खराडे क्राईम रिपोर्टर मो.न. : 70281 92140 पाटस : मौजे कानगाव (ता. दौंड) येथील गट क्रमांक ७९१/हिस्सा न. ५ च्या जमीन मालक पार्वती महादेव अडसूळ यांच्या शेतात जाण्या-येण्याचा मार्ग…
