संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तमबापू कामठे यांना ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
गणेश कांबळे ( उपसंपादक ) पुणे ( ता. 25 )+ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड बुद्ध विहार कृती समिती धम्मभूमी फेस्टिवल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन हस्ते दिनांक २५डिसेंबर १९५४रोजी तथागत…
