पंढरपूरमध्ये पंचवीस वर्षे विकासाचा अभाव जनतेची जागृती, निवडणूक तोंडावर आणि नगरसेवकांची धावपळ
इम्रान तांबोळी ( पंढरपूर प्रतिनिधी ) पंढरपूर — पंढरपूर शहरात गेली पंचवीस वर्षे एकच जुनी कहानी सुरू आहे विकासाच्या मोठमोठ्या आश्वासनांनी शहराची दिशाभूल, पण प्रत्यक्षात काहीच काम नाही. रस्ते तेच,…
