बोरिपार्धीत प्रशासनाच्या नाकाखाली बेबी कालवा बुजवून प्लॉटिंगचा सपाटा पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर संशय; पाइपलाइन टाकून अतिक्रमणाचा प्रयत्न
नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) मो.नं.- 7028192140 केडगाव : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे खडकवासला बेबी कालव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही धनदांडग्यांनी चक्क सरकारी कालवा बुजवून त्यावर अनधिकृत…
