“खराडी आंबेडकर वसाहतीतील अन्यायाविरोधात नागरिकांचा नागपुरात आत्मदहनाचा इशारा; आंदोलनाच्या धगीत सरकारची धावपळ — बावनकुळे यांचे २ दिवसांत निर्णयाचे आश्वासन”
शुभांगी वाघमारे नागपूर : पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, खराडी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाने दिरंगाई केल्याने अखेर नागरिकांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात थेट आत्मदहन आंदोलनाचा मार्ग…
