Category: मराठी न्यूज

“चंदन–वंदन गडाखाली खळबळजनक घडामोडी! खोलवडी गावात बिबट्याची धडाकेबाज एन्ट्री; संपूर्ण परिसरात भीतीचं सावट, वनविभागाचा कडक इशारा – सेल्फीचा मोह जीवावर!”

चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक ) खोलवडी : ( ता.वाई )“चंदन–वंदन गडाखाली घमशान! खोलवडीत बिबट्याची धम्माल हजेरी गावात दहशत, वनविभागाचा कडक इशारा!” चंदन–वंदन गडाच्या पायथ्याशी असलेल्या खोलवडी गावात अलीकडे बिबट्याची…

धावपळीच्या वृत्तजीवनात ‘आरोग्य प्रथम’चा संदेश!
यवत येथे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) यवत | प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न पाटस : सतत धावपळ, सामाजिक प्रश्नांचा मागोवा, तातडीचे वृत्तांकन आणि २४…

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

नेताजी खराडे. (दौंड तालुका प्रतिनिधी) दौंड ता ०४ डिसेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव स्टेशन पाटबंधारे वसाहत या ठिकाणी गुरुवार दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुणे…

मुखेडमध्ये काँग्रेसला ‘बहुमत द्या’ — खा. प्रा. रविंद्र चव्हाण यांचे मतदारांना भावनिक आवाहन

गुलाब शेख (उपसंपादक महाराष्ट्र राज्य ) मुखेड, ता.—मुखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, शहरातील प्रभागनिहाय काँग्रेसच्या कॉर्नर बैठकींमध्ये मतदारांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत बोलताना खा. प्रा. रविंद्रजी…

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या कर्मचाऱ्यांवरील वेतनकपात, पदनाम बदल आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात भाजपने उचलला आवाज; आयुक्तांना निवेदन सादर, पुनर्चौकशी आणि न्यायाचे आश्वासन

शुभांगी वाघमारे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आणि आस्थापना बदलाच्या निर्णयाविरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.…

पाटस येथे संविधान दिन उत्साहात साजरा — विविध उपक्रमांनी परिसर दुमदुमला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस : भारतीय संविधान दिन (बुधवार, दि. २६ नोव्हेंबर) उत्साहात व ऐतिहासिक वारशाचा अभिमान जागवत पाटस गावात साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न…

हडपसर ते पाटस पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू — ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) अनेक वर्षांपासून बंद असलेली हडपसर ते पाटस बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, ग्रामीण भागातून पुण्यात…

०३ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण : आरोपीचा आझाद मैदानावर ‘चौरंग’ करण्याची मागणी;मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विजय खैरनार याला सार्वजनिक ठिकाणी आझाद मैदानावर चौरंग करण्याची…

वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास शेळके निवडणूक लढवण्यास इच्छुक

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्यातील ( पुणे ) वडापुरी-माळवाडी हा जिल्हा परिषद गट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. येथून विविध पक्षांकडून इच्छुकांची नावं पुढे येत…

पिलानीवाडी येथे नव्या ब्रांच पोस्ट ऑफिसची निर्मिती

चांगदेव काळेल मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पिलानी वाडी येथे ब्रांच पोस्ट ऑफिस चे उद्घाटन करण्यात आले..नव्या ब्रांच पोस्ट…

You missed