Category: मराठी न्यूज

बोरगाव पोलीस ठाण्यातील माणुसकीचा आदर्श; प्रभारी अधिकारी वाळवेकर यांची सामाजिक बांधिलकी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) बोरगाव ( जि. सातारा )कायद्याची अंमलबजावणी करताना संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव जपणारे अधिकारी आज विरळ झाले असताना, बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.…

श्री संत गाडगे बाबा पुण्यतिथी दिनी पंढरपूरच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह!
“एवढं मोठं तीर्थक्षेत्र… पण वारकऱ्यांसाठी अस्वच्छतेचं साम्राज्य; प्रशासन झोपेत?”

इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) स्वच्छतेचे जनक, थोर समाजसुधारक श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या पवित्र दिवशीच पंढरपूर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. कोट्यवधी भाविकांचे…

“चंदन–वंदन गडाखाली खळबळजनक घडामोडी! खोलवडी गावात बिबट्याची धडाकेबाज एन्ट्री; संपूर्ण परिसरात भीतीचं सावट, वनविभागाचा कडक इशारा – सेल्फीचा मोह जीवावर!”

चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक ) खोलवडी : ( ता.वाई )“चंदन–वंदन गडाखाली घमशान! खोलवडीत बिबट्याची धम्माल हजेरी गावात दहशत, वनविभागाचा कडक इशारा!” चंदन–वंदन गडाच्या पायथ्याशी असलेल्या खोलवडी गावात अलीकडे बिबट्याची…

धावपळीच्या वृत्तजीवनात ‘आरोग्य प्रथम’चा संदेश!
यवत येथे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) यवत | प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न पाटस : सतत धावपळ, सामाजिक प्रश्नांचा मागोवा, तातडीचे वृत्तांकन आणि २४…

केडगाव स्टेशन (बोरीपार्थी) पाटबंधारे वसाहत सार्वजनिक श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीदत्त पालखी मिरवणूक. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

नेताजी खराडे. (दौंड तालुका प्रतिनिधी) दौंड ता ०४ डिसेंबर २०२५ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव स्टेशन पाटबंधारे वसाहत या ठिकाणी गुरुवार दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुणे…

मुखेडमध्ये काँग्रेसला ‘बहुमत द्या’ — खा. प्रा. रविंद्र चव्हाण यांचे मतदारांना भावनिक आवाहन

गुलाब शेख (उपसंपादक महाराष्ट्र राज्य ) मुखेड, ता.—मुखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, शहरातील प्रभागनिहाय काँग्रेसच्या कॉर्नर बैठकींमध्ये मतदारांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. या बैठकीत बोलताना खा. प्रा. रविंद्रजी…

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या कर्मचाऱ्यांवरील वेतनकपात, पदनाम बदल आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात भाजपने उचलला आवाज; आयुक्तांना निवेदन सादर, पुनर्चौकशी आणि न्यायाचे आश्वासन

शुभांगी वाघमारे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात आणि आस्थापना बदलाच्या निर्णयाविरोधात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.…

पाटस येथे संविधान दिन उत्साहात साजरा — विविध उपक्रमांनी परिसर दुमदुमला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस : भारतीय संविधान दिन (बुधवार, दि. २६ नोव्हेंबर) उत्साहात व ऐतिहासिक वारशाचा अभिमान जागवत पाटस गावात साजरा करण्यात आला. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न…

हडपसर ते पाटस पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू — ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) अनेक वर्षांपासून बंद असलेली हडपसर ते पाटस बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, ग्रामीण भागातून पुण्यात…

०३ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार प्रकरण : आरोपीचा आझाद मैदानावर ‘चौरंग’ करण्याची मागणी;मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विजय खैरनार याला सार्वजनिक ठिकाणी आझाद मैदानावर चौरंग करण्याची…