Category: Blog

Your blog category

सारडा कॉलनीत विकासाच्या नावाखाली बोगस कामाचा भांडाफोड
निकृष्ट दर्जा, मुरुमाऐवजी माती; ठेकेदार-अभियंता संगनमताचा गंभीर आरोप सारडा कॉलनीतील बोगस कामाचा पर्दाफाश

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) सातारा शहरातील सारडा कॉलनी, शाहूपुरी येथे सुरू असलेले काम म्हणजे विकासाच्या नावाखाली चाललेली उघड फसवणूक असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी…

हिवाळी अधिवेशनातही बिनधास्त गैरहजेरी! वरवंड पाटबंधारे शाखेत राज्यपालांच्या आदेशाचा उघड अवमान

नेताजी खराडे (दौंड तालुका प्रतिनिधी ) वरवंड (ता. दौंड) : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे राज्यपालांचे स्पष्ट व घटनात्मक…

राज्यपालांच्या आदेशालाच केराची टोपली! केडगाव पाटबंधारे शाखेत सुट्टीच्या दिवशीही कुलूप — शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उघड अवमान

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) केडगाव : ( पुणे )कार्यालय सुरू ठेवण्याचा राज्यपालांचा आदेश असतानाही शाखाधिकारी गैरहजर शासनाच्या आदेशाचा शासकीय अधिकाऱ्यांकडूनच केला जातोय भंग केडगाव : येथील खडकवासला…

साताऱ्यात ड्रग्ज कारखान्याचा भांडाफोड  म्हशींच्या गोठ्यात तयार होत होतं एमडी!  मुंबईतून दोघे ताब्यात; सावरीज (ता. जावली) गाव हादरलं, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

शिव कदम सातारा जिल्ह्यातील सावरी (ता. जावली) गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शेतातील म्हशींच्या गोठ्यात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार केलं जात असल्याचा गंभीर प्रकार पोलिस कारवाईत समोर आला आहे.…

वानवडी पोलिसांची धडक कारवाई; अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद

गणेश कांबळे ( उपसंपादक ) वानवडी पोलिसांची धडक कारवाई; अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद पुणे – वानवडी पोलिस स्टेशनच्या पथकाने मोठी कामगिरी करत सहा महिन्यांपासून पोलीसांना चकवा देणाऱ्या…

“चंदन–वंदन गडाखाली खळबळजनक घडामोडी! खोलवडी गावात बिबट्याची धडाकेबाज एन्ट्री; संपूर्ण परिसरात भीतीचं सावट, वनविभागाचा कडक इशारा – सेल्फीचा मोह जीवावर!”

चांगदेव काळेल (सातारा जिल्हा संपादक ) खोलवडी : ( ता.वाई )“चंदन–वंदन गडाखाली घमशान! खोलवडीत बिबट्याची धम्माल हजेरी गावात दहशत, वनविभागाचा कडक इशारा!” चंदन–वंदन गडाच्या पायथ्याशी असलेल्या खोलवडी गावात अलीकडे बिबट्याची…

शिवथरमध्ये संतापाचा ज्वालामुखी!
भूमापन अधिकाऱ्यांच्या कारभारावर थेट संगनमताचे आरोप;
“कारवाई न झाल्यास २२ डिसेंबरला आत्मदहन!” — ग्रामस्थांचा कडक इशारा

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) शिवथर : (सातारा) शिवथरचे ग्रामस्थ संतापले! भूमापन अधिकाऱ्यांच्या संगनमतावर थेट आरोप ‘न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू!’ कडक इशारा” शिवथर ग्रामस्थांचा रोष आज अक्षरशः…

“खराडी आंबेडकर वसाहतीतील अन्यायाविरोधात नागरिकांचा नागपुरात आत्मदहनाचा इशारा; आंदोलनाच्या धगीत सरकारची धावपळ — बावनकुळे यांचे २ दिवसांत निर्णयाचे आश्वासन”

शुभांगी वाघमारे नागपूर : पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत, खराडी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाने दिरंगाई केल्याने अखेर नागरिकांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात थेट आत्मदहन आंदोलनाचा मार्ग…

केडगाव पाटबंधारे विभागाचे शासकीय क्वार्टर्स गुन्हेगारांच्या ताब्यात? अवैध धंद्यांचा थैमान; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप उसळला

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) केडगाव पाटबंधारे विभागाच्या शासकीय निवासस्थानात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक दौंड : केडगाव पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय निवासस्थान परिसरात अवैध व…

धावपळीच्या वृत्तजीवनात ‘आरोग्य प्रथम’चा संदेश!
यवत येथे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) यवत | प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न पाटस : सतत धावपळ, सामाजिक प्रश्नांचा मागोवा, तातडीचे वृत्तांकन आणि २४…

You missed