राज्यात नगरपालिका व नगर पंचायत चे बिगूल वाजले.!
हारून शेख ( महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी ) “राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025…
