सोलापूर शहर काँग्रेस कमिटी वतीने भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलम आझाद यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम*
मोहसीन आतार ( सोलापूर जिल्हा उपसंपादक ) सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलम आझाद यांच्या जयंती* निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस *शहराध्यक्ष चेतन…
