माझे आरोग्य माझी जवाबदारी – ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती सेमिनार
नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) मो.नं. : 7028192140 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य विषयक जागृती करण्यासाठी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या माध्यमातून तीनही शाळेतील स्ञी शिक्षिका…
