नांदेड – मुखेड नगरपरिषद निवडणुका : काँग्रेस महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी डॉ. सौ. दिपाली श्रावण रॅपनवाड यांची उमेदवार म्हणून घोषणा
गुलाब शेख ( उपसंपादक महाराष्ट्र राज्य ) मुखेड – आगामी मुखेड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी उच्चशिक्षित डॉ. सौ. दिपाली श्रावण रॅपनवाड यांची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा…
