Category: Blog

Your blog category

काशी-अयोध्या यात्रेतून पैलवान किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – प्रदिप विद्याधर कंद यांचा विश्वास

शुभांगी वाघमारे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पैलवान किरण साकोरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या साकोरे यांना…

हा जन्म पुन्हा नाही – स्वतःवर प्रेम करा : महेंद्रशेठ घरत

संजय गायकवाड पनवेल — रायगड| “स्वतःवर प्रेम करा, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. सर्वांशी प्रेमाने वागा, कुणाशी दुष्मनी ठेवू नका. हा जन्म पुन्हा नाही, हे कायम लक्षात ठेवा,” असा…

वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास शेळके निवडणूक लढवण्यास इच्छुक

शिवाजी पवार ( पुणे जिल्हा प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्यातील ( पुणे ) वडापुरी-माळवाडी हा जिल्हा परिषद गट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. येथून विविध पक्षांकडून इच्छुकांची नावं पुढे येत…

पिलानीवाडी येथे नव्या ब्रांच पोस्ट ऑफिसची निर्मिती

चांगदेव काळेल मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पिलानी वाडी येथे ब्रांच पोस्ट ऑफिस चे उद्घाटन करण्यात आले..नव्या ब्रांच पोस्ट…

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ; आचारसंहिता लागू, मात्र आपत्ती मदतीला सूट…

स्मिता बाबरे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेसह संबंधित क्षेत्रांमध्ये आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. या कालावधीत कोणत्याही नवीन शासकीय योजना,…

राहुरी फॅक्टरी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस

जालिंदर आल्हाट राहुरी तालुक्यातील फॅक्टरी प्रसादनगर, परिसर, चिंचवेहिरे व सूर्यनगर, रामनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे तसेच नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली…

किरण साकोरे यांची राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही” — प्रदीप विद्याधर कंद यांची घोषणा!

स्मिता बाबरे लोणीकंद (ता. हवेली) : “किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तू सामान्य कुटुंबातून आलेला असूनही तुझ्याकडे मोठं कर्तृत्व आहे. जनतेच्या…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी

जालिंदर आल्हाट अहिल्या नगर राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनातर्फे तहसीलदार राहुरी यांना निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना तत्काळ…

बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाकडे मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली

फिरोज सय्यद सारखणी : नांदेड संतप्त बंजारा समाज बांधवांनी संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन केला निषेध बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सारखणी येथे सुरू असलेल्या…

कॉंग्रेसमध्ये कार्यकर्त्यांनी सन्मानाने राहा : महेंद्रशेठ घरत

संजय गायकवाड रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला — “राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही, भाजपमध्ये आमदारालाही बोलता…

You missed