करमाळा पोलिसांची धडक कारवाई; पजेरो कार अन् १० किलो गांजा जप्त : १०.५२ लाखांच्या मुद्देमालासह गांजाची तस्करी करणारा तरुण अटकेत
नेताजी खराडे (क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 करमाळा : टेंभुर्णी ते जेऊर रस्त्यावर गांजाची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या एका तरुणाला करमाळा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या धडक…
