ऑपरेशन मोबाईल ट्रेस’ यशस्वी! भुईंज पोलिसांनी ६.७० लाखांचे ३० मोबाईल शोधून काढले
चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) भुईंज / गर्दीच्या बाजारपेठा आणि सततची नागरिकांची वर्दळ यामुळे वाढलेल्या मोबाईल गहाळ प्रकरणांवर भुईंज पोलिसांनी प्रभावी प्रहार करत तब्बल ६ लाख ७० हजार…
