उत्तम तांबे  रा.जि. संपादक

रसिक रंजन म्युझिकल इव्हेंट ग्रुपच्या विद्यमाने *संगीत के दिवाने मस्ताने* ह्या हिंदी मराठी गाण्यांचा कराओके ऑर्केस्ट्राचे रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी रात्री आठ वाजता ‘ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे .कराओके सिंगर साठी हे एक चांगली परवणी आहे .या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व उत्कृष्ट एक रंगमंच उपलब्ध करून देणे हा दिग्दर्शक राजेंद्र पवार सर यांचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे .

    या नवोदित कलाकारांनी 7744036058 / 9870 408510 . या मो . नं . वर शो साठी संपर्क साधावा . ॲड . किशोर बोयकर प्रस्तुत , हिंदी मराठी गाण्यांचा कराओके ऑर्केस्ट्राचे आयोजक – संकल्पना व दिग्दर्शक राजेंद्र पवार सर यांची असून ‘निवेदक – कुलविंदर गिल ‘ गायक कलाकार – कर्नल सिंग , आकांक्षा जगताप , किशोर बोयेकर ,डॉ . चंद्रशेखर ‘ दीक्षा देसाई , स्नेहल परांजपे ‘ आशिष गायकवाड , रवींद्र अल्पे , डॉ . नितीश सावंत , डॉ. सचिन चव्हाण , डॉ . अक्षरा चव्हाण डॉ .श्रीकांत वैध ‘ ॲड . मोहन मेथा ‘ ईशान्वी म्हात्रे , सुकेशिनी डोंगरे आणि रजनी शेट असे एकूण 17 गायक कलाकारांचा यामध्ये सहभाग असणार आहे . तिकीट दर 300 /- रु , 200 /- रु . 100 /-रुपये असे असून , रसिक प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रसिद्ध पत्रकार राजेंद्र पवार सर यांनी आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *