Category: अपडेट न्यूज

सोरतापवाडी महसूल कार्यालयात खाजगी इसमांचे ‘साम्राज्य’ कायम?
शेतकरी विशाल वाईकरांचा गंभीर आरोप – महसूल विभागाचे परिपत्रक लागू नसल्याचा सवाल

प्रतिनिधी सोरतापवाडी (ता. हवेली) महसूल विभागाने खाजगी मदतनीसांवर संपूर्ण बंदी घालणारे जा.क्र./कावी/३५०/२०२३ तसेच कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी सर्व आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेले संकिर्ण २०२४/प्र.क्र. ३६३/ई१०, दि. १९/१२/२०२४ हे…

उरण : ताळेश्वराच्या चरणी महेंद्रशेठ घरत यांचे गाऱ्हाणे; पनवेलच्या डॉक्टरांसह 200 जणांची जलदुर्ग सफर

संजय गायकवाड ( रायगड जिल्हा उपसंपादक) उलवे, ता. २४ : “सर्वांच्या स्वप्नांना वेताळेश्वराची साथ लाभो”— अशा भावनिक शब्दांत आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी (ता.…

बेवनूर गावात खळबळ : तलाठी आंबेकर यांच्यावर अवैध वसुलीपासून HRA घोटाळ्यापर्यंत गंभीर आरोप तहसीलदारांकडून चौकशीची घोषणा

चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) बेवनूर (ता. जत, जि. सांगली) येथे तलाठी सौ. आंबेकर यांच्या कथित गैरकारभाराविरोधात ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना विस्तृत लिखित निवेदन सादर करत गंभीर…

हडपसरमध्ये हरविलेले मोबाईल परत — पुणे पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम; १७१ मोबाईल मालकांच्या हाती सुपूर्त

शुभांगी वाघमारे पुणे शहर पोलिसांनी हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यासाठी राबविलेल्या विशेष उपक्रमाला आज हडपसरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिमंडळ ५ अंतर्गत आज (२१ नोव्हेंबर) सकाळी ११…

महापूर समस्येवरील उपाय ही शासन, प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी!

हारून शेख ( महाराष्ट्र प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील महापूर अभ्यास अहवालाचे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे संपन्न मराठवाड्यासह महाराष्ट्रात इतरत्रही यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुरामुळे शेतीची अपरिमित…

शिवसेना शिंदे गटाच्या अमृता भोसले यांनी भरला उमेदवारी अर्ज,  शिवसेने कडुन प्रचाराचा प्रारंभ*     

संदिप रोमण ( जेजुरी प्रतिनिधी ) जेजुरी ( पुणे ) पुरंदर मधून शिवसेना शिंदे गटातून महिला नगरसेविकेना विशेष महत्व देण्यात आले असून लवथळेश्वर प्रभागातून प्रसिद्ध अडव्होकेट अशोक भोसले यांच्या सुविध…

पाटस गाव तलाव हद्दीत अतिक्रमण; तलाव जमिनीच्या कागदपत्रांचा बोगस खेळ सुरू

नेताजी खराडे ( दौंड ) पाटस गावात अतिक्रमण फोफावण्याची शक्यता? पाटस : येथील गाव तलावाची १३२ एकरची नोंद असताना या तलाव हद्दीत सुरू असलेल्या अतिक्रमण प्रकरणाला नवे वळण मिळत असून…

मुखेडमध्ये मतदान अधिकाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

गुलाब शेख ( उपसंपादक ) ४१ केंद्राध्यक्ष व १२३ मतदान अधिकारी उपस्थित; १५ जण गैरहजर** मुखेड : आगामी मुखेड नगर परिषद सर्वसाधारण निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी…

पाटस गाव तलावात अतिक्रमण करणाऱ्यांचे दणाणले धाबे
तलाव वाचवण्यासाठी गावातून वाढला ‘छुपा पाठिंबा’

नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पाटस : ( दौंड ) येथील ऐतिहासिक गावतलावावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा जोरदार पेटला असून, मागील काही दिवसांत छापून आलेल्या समाचारांनंतर गावात मोठी चर्चा…

काशी विश्वेश्वर,प्रभू श्रीराम व यात्रेकरूंच्या आशीर्वादामुळे पै.किरण साकोरेच यशस्वी होणार – लोणीकंद करांकडून भावना व्यक्त

शुभांगी वाघमारे कमी वेळात यात्रेचे दोन टप्पे नियोजनबध्द यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने पै.किरण साकोरे यांच्या यात्रेची गटात जोरदार चर्चा] *वाराणसी – अयोध्या – पुणे ते दि.१८/११/२०२५.* लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद…