जात ना धर्म, फक्त माणुसकी; डॉ. शिवाजी खिलारे यांच्या पुढाकारातून ‘पालक–विद्यार्थी सुसंवाद’ व्याख्यानाचे आयोजन
चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) जत ( जि.सांगली )समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत मार्ग काढणारे डॉ. शिवाजी खिलारे यांनी समाजकारणात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.…
