फुरसुंगी–ऊरूळी देवाची नगर परिषद निवडणूक शांततेत पार | 59.71% मतदान | निकाल उद्या
गणेश कांबळे ( उपसंपादक ) फुरसुंगी–ऊरूळी देवाची नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली. नगर परिषदेतील एकूण 32 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष अशा…
