सावित्री महिला शक्ती करण फाउंडेशनच्या वतीने क्रांती महिला बचत गटाची स्थापना; सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
नेताजी खराडे बारामती (प्रतिनिधी) :सावित्री महिला शक्ती करण फाउंडेशन(रजिस्टर नं. महा/1164/2025/पुणे)लोणीभापकर, सायबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्या अधिकृत क्रांती महिला बचत गटाची स्थापना तांबे नगर, बारामती येथे करण्यात आली.नवीन वर्षाचे…
