पडवी येथील बोलक्या पशुवैद्यकीय दवाखान्यास मा.गटविकास अधिकारी मा. श्री अरुण मरभळ यांनी भेट दिली.
नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी ) पडवी ( ता. दौंड ) : मुख्यमंत्री अभियान कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील पहिला ‘बोलका पशुवैद्यकीय दवाखाना’ म्हणून ओळख मिळवलेल्या पडवी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची माननीय…
