सहायक पोलीस निरीक्षक नेवसे यांच्या धडाडीसमोर चोरटा शरण; रहिमतपूर पोलिसांची ८ तासांत जबरी चोरी उघडकीस
अजित काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) रहिमतपूर (जि. सातारा) कायद्याचा धाक केवळ शब्दांत नसतो, तो कृतीतून सिद्ध करावा लागतो… आणि तेच रहिमतपूर पोलिसांनी करून दाखवले आहे. निर्जन ठिकाणी लिफ्टच्या…
