कारवाईच्या नावाखाली पानपट्टी धारकांकडून लाखो रुपये लुटले जातात
इम्रान खान ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी ) गुटखा–मावा कारवाईचा दिखावा? राज्यात अवैध धंद्यांचे जाळे खुलेआम सुरू, गरीबांवरच धाडीराज्यात गुटखा व मावा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी…
