सुशिलाताई  मोरे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

मो.नं. : 93247 78266

राजगुरुनगर ( ता. खेड ) : चि स्वाराज .चि सौ का प्रिती याचा 13//7/2026 रोजी सीजन बँक्वेट हॉल निगडी पुणे येथे साखरपुडा संपन्न होत असताना

आमच्यावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर उपस्थित
मा श्री नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणेवाला आशिर्वाद देताना 27 जानेवारीला लग्न समारंभासाठी हेलिकॉप्टर घेऊन येणार असुन शालिमार पॅलेस राजगुरुनगर खेड या ठिकाणी लग्न सोहळा समारंभ पार पडणार आहे
डॉक्टर श्री विश्वासराव आरोटे संस्थापक गावकरी पेपर अकोले

श्री सुरेशभाऊ भोर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख जागर संघटना संस्थापक
खेड तालुक्यांचे आमदार श्री बाबाजीशेठ काळे
यांचे चिरंजीव श्री मृण्मय काळे साहेब
श्री बाळासाहेब सांडभोर शालिमार पॅलेसचे सर्वेसर्वा
श्री विजय शिंदे साहेब मा सभापती खेड
श्री ज्ञानेश्वर गायकर नगरसेवक आळंदी एडवोकेट अर्चनाताई किलोस्कर पत्रकार सुशीला ताई मोरे पत्रकार व आडवोकेट आनंद शिंदे ,श्री मनोहर देवाने प्राधिकरण समिती आळंदी नगरपरिषद,श्री कृष्णाजी बिरादार गणेश भेळ पुणे
श्री विठ्ठल वरूडे पाटील अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे ,श्री स्पंदनभाई शाहा साहेब अहमदाबाद गुजरात राज्यातील इंजिनियरिंग इंडस्ट्री कंपनी उद्योजक सर्वेसर्वा अल्केश सरा नागपूरचे उद्योजक गोंडावाना इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा ,खेड तालुका सर्व सोशल मीडिया पत्रकार बांधव
श्री सुदाम कराळे साहेब निवेदक खेड
रील स्टार VVS मामा सांडभोर
आलेल्या सर्व मान्यवरांच बोऱ्हाडे पाटील परिवाराच्या वतीने आभार
श्री कांतीराम बोऱ्हाडे पाटील
गावकरी पत्रकार
अध्यक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *