संजय गायकवाड ( रायगड जिल्हा उपसंपादक )
रायगड . : पेण तालुक्यातील उचेडे गावामध्ये एका सत्तर वर्षाच्या गळफास लावले उचेडे गावामध्ये भोगीसिंग हा व्यक्ती अनेक वर्ष राहत होता भाडेतत्त्वावर त्यांनी रूम घेतला होता रूम मालक अशोक महादेव म्हात्रे यांनी या भोगी सिंग नावाच्या व्यक्तीला माणूस ही खातीर रूम दिली होती अनेक तीन-चार वर्ष हा भोगी सिंग तेथे राहत होता ना घरचा आता पता माहीत होता ना कोणी सगळे सोयरे कोणालाही न सांगता हा व्यक्ती या उचेडे गावामध्ये राहत होता वय वर्ष 70 परंतु मागील दोन वर्षापासून या व्यक्तीचा शोध घेत आहेत
पोलीस दिनांक 2 8 2023 रोजी तीन वाजण्याच्या सुमारास हा व्यक्ती गळफास घेतल्याचा आढळून आला गाव वाल्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पेण दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केला आहे परंतु आज पर्यंत या व्यक्तीची ओळख पटली नाही ना त्याचे नातेवाईक कोणी आले पेन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोमनाथ घोलप याचा तपास करत आहे हे कोणीतरी येऊन या माणसाची ओळख दाखवावी परंतु आजपर्यंत कोणीही या माणसाचा शोध घेण्यासाठी आला नाही पोलीस वारंवार चौकशी करत आहेत की कोणी या व्यक्तीचा नातेवाईक वगैरे असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनची संपर्क करावा पोलिसांनी या व्यक्तीला अकस्मात मृत्यू घोषित केलेला आहे .
तरी सदर या व्यक्तीचा कोणी नातेवाईक असेल व ओळखीचा असेल तर त्यांनी ओळख पटवण्यासाठी या दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनची संपर्क करावा अधिक तपास पेन पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप हे करत आहेत यांच्याशी संपर्क करावा मो.9325241475/9684706119
