संजय गायकवाड : ( रा.जि. उपसंपादक )
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका क्रीडा संकुल शहरांमधील क्रीडा संकुल याची खूप बिकट अवस्था झालेली आहे लाखो रुपये खर्च करून या क्रीडा संकुल बांधण्यात आलं परंतु अनेक वर्षापासून या क्रीडा संकुलाला कोणी वाली मिळाला नाही अनेक खेळाडू या क्रीडाल संकुल मध्ये येत असतात परंतु संकुलाची अवस्था बिकट असल्याकारणाने तिथं कोणते खेळ खेळावे असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो प्रत्येक खेळाडू कडून 800 ते 1000 रुपये महिन्याची ही आकारले जाते.

300 ते 400 च्या वरती या संकुलामध्ये खेळाडू येत असतात परंतु अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं मग हा एवढा पैसा जातो कुठे जर एवढ्या परश्यामध्ये जर संकुलाची डागबुजी करता येत नसेल तर हा पैसा कोणाच्या खिशात जातो याचा शोध लागला पाहिजे शाळकरी मुलांकडून 500 ते 800 रुपये फी आकारली जाते दर महिन्याची साधारणपणे एखादा अंदाज केला तर तीन वर्षांमध्ये कमीत कमी 30 ते 35 लाख रुपये हे या संकुलाच्या माध्यमातून जमा होत .

असतात परंतु या संकुलाच्या डाग डोजी साठी मात्र अधिकाऱ्यांकडे पैसे नसतात या संकुलाचे जिल्ह्याचे ज्यांच्याकडे पाहणी बेकऱ्या आहेत ते वाघ म्हणून आहेत त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की हे क्रीडा संकुल तोडण्यात येणार आहे व त्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये निधी सुद्धा मंजूर करण्यात येणार आहे हे तीन वर्षापासून असंच सातत्याने जिल्ह्याचे अधिकारी वाघ हे खेळाडूंना सांगत असतात परंतु दर महिन्याला त्यांच्याकडून ही मात्र 800 ते हजार रुपये घेतली जात आहे.

मग एक क्रीडा संकुल कधी तोडणार आणि कधी याचं नूतनीकरण होणार हा क्रीडा संकुल तालुका संकुल म्हणून ओळखलं जात आहे तालुक्याचे संकुल म्हणून हे पेण मध्ये आहे परंतु अनेक खेळाडूंनी आता तक्रारी केलेले आहेत या तक्रारीचे निवारण नाही झालं तर जो घेतलेला खेळाडूंकडे पैसा हा कोणाकडे गेला याचा तपास लागणं महत्त्वाच आहे जर हा पैसा संकुलच्या नूतनीकरणासाठी वापरला जात आहे किंवा अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे याचा तपास करून यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे


