मराठा समाजाच्या तोंडचा घास हिरावला!
अण्णासाहेब पाटील महामंडळात प्रचंड गैरकारभार चौकशी नाही तर शिवसेनेचा थेट ‘टाळे ठोका’ इशारा
चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक ) सातारा : मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात गंभीर स्वरूपाचा गैरकारभार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना…
