बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षणाऐवजी कार्यालयात बसून फॉर्म वाटप? – संभाजी ब्रिगेडची चौकशीची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 दौंड : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असताना, दौंड तालुक्यात अनेक बीएलओ (Booth Level…
