Month: June 2026

केडगाव इरिगेशन कॉलनीत चाललंय काय? प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पडीक खोल्या बनल्या ‘क्राईम स्पॉट’; एकाचा बळी गेल्यानंतर तरी झोप उडणार का?

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो. नं. : 70281 92140 केडगाव : प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष यामुळे केडगाव येथील इरिगेशन कॉलनी आता मृत्यूचा सापळा बनू लागली…

आशा नर्सिंग होम प्रकरणात जिल्हा आरोग्य विभागाची उदासीनता;दोन पत्रांनंतरही कारवाई नाही.१२ बेडच्या परवान्यावर २४ बेडचा वापर; नियमभंगाची नोंद असूनही प्रशासनाचे मौन

स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका ) इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील आशा नर्सिंग होम या हाॅस्पिटलमधील कथित बेकायदेशीर कामकाज आणि गंभीर अनियमिततां याबाबत तालुका आरोग्य अधिकारी,इंदापूर यांनी दोन वेळा जिल्हा आरोग्य…

भीमा-पाटस साखर कारखान्याकडून तब्बल ४२ कोटी ७९ लाखांची थकबाकी  :  मुदत ठेवीच्या पैशांवर डल्ला मारल्याने सभासद आक्रमक

नेताजी खराडे. ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पाटस ( दौंड तालुका ) : येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारखान्याकडे जमा…

वरवंडच्या ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावात दिवसाढवळ्या मातीची लूट पाटबंधारे विभागाचे अधिकारी ‘सुस्त’ की माती चोरांशी ‘हस्त’?

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 वरवंड : दौंड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून सध्या शासकीय मालमत्तेची दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार…

दौंड तालुक्यातील सर्व गुऱ्हाळांची उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र जनआंदोलन – अविनाश मोहिते

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 91 70281 92140 पुणे : दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे गुऱ्हाळामध्ये गूळ निर्मिती करताना प्लास्टिक, रबर व इतर घातक पदार्थांचा वापर होत असल्याची…

दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे पत्रकारांना धक्काबुक्की
गुऱ्हाळघरावर प्लास्टिक, रबरचा बेकायदेशीर वापर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष!

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 खुटबाव : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील गलांडवाडी परिसरात असणाऱ्या एका गुऱ्हाळघरावर प्लास्टिक आणि रबरचा सर्रासपणे वापर केला जात असून, यामुळे…

श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 पुणे : आज श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्यायाचे…

यवत पोलिसांची धडक कारवाई : अवैध गावठी पिस्तूल बाळगणारा इसम अटकेत

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 यवत. ( दौंड तालुका ) : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयितास अटक…

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे केडगावमध्ये तरुणाचा वीज पडून मृत्यू , ग्रामस्थ आक्रमक, दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर ) मो.नं. : 70281 92140 केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथे महावितरण कंपनीच्या अक्षम्य हेळसांड आणि निष्काळजीपणाचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.…

पत्रकारांना धमकावणाऱ्यांना जेलची हवा; लोकशाहीविरोधी कृत्यांवर सरकारचा कठोर इशारा

रविराज येवलेकर नवी मुंबई मुंबई : राज्यात पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याच्या घटनांकडे राज्य सरकारने गंभीरतेने लक्ष दिले असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार…

You missed